आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या गेल्या काही दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर होत चालला आहे. याच पार्श्ववभूमीवर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी हाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : “एसटी कर्मचाऱ्यांसाठी मनसे आक्रमक; विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन”
आज जर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री व दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री असते, तर एस. टी. कर्मचाऱ्यांना इतके दिवस आंदोलन करण्याची व जीवाचे बलिदान देण्याची वेळ आली नसती. महाविकास आघाडी सरकारची जोरात वसुली चालू आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी फिकी केली.” असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या संदंर्भात नरेंद्र पाटील यांनी ट्वीट केलं आहे.
आज जर श्री. @Dev_Fadnavis साहेब राज्याचे मुख्यमंत्री व श्री. दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री असते तर एस. टी. कर्मचाऱ्यांना इतके दिवस आंदोलन करण्याची व जीवाचे बलिदान देण्याची वेळ आली नसती..
महाविकास आघाडीची जोरात चालू आहे वसुली..
एस. टी. कर्मचाऱ्यांची मात्र दिवाळी फिकी केली..— Narendra Patil (@NarendraMathadi) November 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा
राष्ट्रवादीचे भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याचे स्वप्न भंगले; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका
मोठी बातमी! राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता