भाजपनं मनसेच्या नादी लागू नये, पुण्याचं महापाैरपद आम्हाला मिळालं पाहिजे- रामदास आठवले

0
1046

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : मनसे इम्पॅक्ट ! विश्व करंडक टी-20चं समालोचन मराठीत

भाजपनं पुण्यात राज ठाकरेंच्या नादी लागू नये, भाजपला मनसेमुळं नुकसान होऊ शकतं, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. तसेच राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपसोबत राहणार आहे. पुण्यात महापौरपद आम्हाला मिळालं पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौरपद मिळालं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.

भाजपला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळं भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरेंच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असा इशाराही रामदास आठवलेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“‘अबकी बार, महंगाई पे वार’; वाढत्या महागाईविरोधात बुधवारी राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलन”

भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नाही; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here