हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं- रूपाली चाकणकर

0
513

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही, असं विधान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. हर्षवर्धन पाटलांच्या या विधानामुळं राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलंय. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : …हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान

भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलेलं आहे., असा टोला रूपाली चाकणकरांनी यावेळी लगावला.

भाजपामुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार., अशी टीकाही रूपाली चाकणकरांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

…हीच राज ठाकरेंची ताकद; मनसेच्या ‘या’ नेत्याचं विधान

…तर आता फडणवीसांना दिवसाही स्वप्न पडू लागलीत; नाना पटोलेंचा टोला

ठाकरे सरकारची ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची- सदाभाऊ खोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here