67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा जाहीर! कंगणा रणाैत सर्वाेत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित

0
200

नवी दिल्ली : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. त्यामुळे, यावर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं.

या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगणा रणाैत हिला गौरविण्यात आलं आहे. मणिकर्णिका तसेच पंगा या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कंगणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, या सोहळ्यामध्ये सामाजिक विषयावर मिळणारा पुरस्कार यावर्षी मराठी चित्रपटाने पटकावला आहे. आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयांवरील चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

“शरद पवार साहेब आता तरी खोटं बोलणं बंद करा आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या”

अनिल देशमुख 15 फेब्रुवारीला काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here