Home महाराष्ट्र “गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”

“गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या 2 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले 5 जण समुद्राचा आनंद लुटण्यासाठी समुद्रात उतरले होते. या 5 जणांपैकी 2 जण समुद्राच्या पाण्यात अंदाज न आल्याने ते बुडत होते. इतरांनी आरडाओरड केल्याने आशिष माने, अक्षय माने, महेश देवरूखकर, अनिकेत राजवडकर व प्रफुल्ल पाटील या जीवरक्षक टीमने जीवाची बाजी लावत बुडणाऱ्या दोघा पर्यटकांना वाचवलं.

महत्वाच्या घडामोडी-

सामना आता जुना सामना राहिला नाही, असं म्हणत फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर

ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”