मोठी बातमी! भाजप नेत्यांना जबाबदार धरत तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करून सोलापुरात पोलिसांत फिर्याद नोंदविलेल्या एका तरूणीने देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील जवळा गावात येऊन विषप्राशन केले.

ही बातमी पण वाचा : …म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

विष प्राशन करण्यापूर्वी तरुणीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह श्रीकांत देशमुख व त्यांचे दोन्ही भाऊ हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला.

दरम्यान, विषप्राशन केलेल्या पीडित तरूणीला तात्काळ सांगोला येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदी?; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब”

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त…; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले; शिंदे गटाच्या या आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here