तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

0
376

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : शिवसेना खासदार संजय राऊत कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना राऊतांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अशातच राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही, असं कळलं मला, असा टोला संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा : आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार- महादेव जानकर

कोल्हापूरात 6 आमदार होते, आता पाचच का आलेत? ते आघाडी बिघाडी नंतर बघू काय करायचं ते. आता 3 खासदार आहेत.  पुढे 6 आमदार झाले पाहिजेत. त्याआधी कोल्हापूर महापालिका निवडणूक, तसेच तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही, असं कळलं मला. आता कोल्हापूरचा महापाैर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, असंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवणार का?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“राष्ट्रवादीची मोठी खेळी; देहूतील भाजपच्या ‘या’ एकमेव आमदारानं हाती बांधलं घड्याळ”

“सोनईत शिवसेनेची ताकद वाढली; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here