“तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की…;”- संजय राऊत

0
554

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. तसेच यादरम्यान, संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे.

तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ…, असं संजय राऊतांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी-

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

“राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”

पुणेकरांनो सावधान! इंग्लंडहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता

“कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here