मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
फक्त ट्विटर टीका करणाऱ्या विरोधकांवर कारवाई करण्याची तुमची योग्यता. पक्षाच्या नेत्यावर कारवाई करून पूजा चव्हाणला न्याय देण्याची धमक तुमच्यात नाहीच, असं अतुल भातखळकर म्हणाले.
दरम्यान, या संदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
कोणावरही अन्याय होणार नाही, सत्य बाहेर येईल- उद्धव ठाकरे
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार शिंदे
राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं- रामदास आठवले