“याॅर्करकिंग जसप्रित बुमराहची पडली विकेट, लवकरच अडकणार विवाहबंधनात”

0
255

नवी दिल्ली : बाॅलिवूड कलाकारांप्रमाणेच भारतीय क्रिकेटर्सचा लग्न सोहळा नेहमी चर्चेेचा विषय असतो. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूची विकेट पडणार आहे.

भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या चालू असलेल्या इंग्लंंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहने BCCI कडे अचानक सुट्टी मागितली आहे., अशी माहिती क्रिकट्रॅकरने दिली आहे.

दरम्यान, बुमराहच्या जीवनसाथीचं नाव अद्याप समोर आलं नाही. अधिकृतपणे या लग्नसोहळ्याची माहिती देखील दिली गेलेली नाही. तसेच या याॅर्करकिंगची विकेट कोणी काढली अशा चर्चा बुमराहच्या चाहत्यांमध्ये देखील रंगल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राहुल गांधींनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात- आशिष शेलार

“शिवसेनेचा वाघ हा काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या पिंजऱ्यात अडकलाय”

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ! मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

“देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here