‘ये नैना डरे डरे’! अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज; पहा व्हिडिओ

0
310

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांनी रविवारी या गाण्याची लिंक त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

अमृता फडणवीसांच नवीन गाणं हे समुद्र किनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ये नयन डरे डरे, असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे. हे रोमॅन्टीक गाणं असलं तरी मी या गाण्यामध्ये स्वत:चीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलं. हा अनुभव खूप छान होता, असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी हे गाणं आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“जळगाव हादरलं! ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यु”

“आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”

रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here