Home देश “वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी”

“वर्ष बाकी, दादांनी विचार करावा; देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना केली ‘ही’ मागणी”

311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. यावेळी त्यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन विरोधकांना केलं आहे.

मी स्वत: काही नेत्यांशी बोललो आहे. बावनकुळे यांनाही विनंती केली आहे. निवडणूक न झालेली बरी, वर्ष बाकी आहे. अजितदादांनी विचार करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा : सत्यजित तांबे प्रकरणावर आता बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निवडणुका बिनविरोध होतील, अशी आमची आशा आहे. पण निवडणुका झाल्या तर भाजप लढवणारच आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही बिनविरोध संदर्भात नेत्यांना विनंती केली आहे. विरोधी पक्ष विनंतीला प्रतिसाद देतील,’ अशी अपेक्षा आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

शुभांगी पाटील यांनी केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

“…भाजपमध्ये आलोय, ही माझी अडचण; फडणवीसांच्या उपस्थितीत, भर सभेत ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

अजित पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…