भाजपाच्या ‘या’ महिला नेत्यावर झाला हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल

0
329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील भाजपा नेत्या सुलताना खान यांच्यावर भररस्त्यात हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. रविवारी रात्री 11 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे.

सुलताना खान या भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहे. रविवारी रात्री त्या नवऱ्यासोबत डॉक्टरकडे जात होत्या. तितक्यात दोन दुचाकीस्वरांनी मीरा रोडजवळ त्यांची कार अडवली आणि सुलताना खान यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यादरम्यान त्यांच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.

हे ही वाचा : 12 आमदारांच्या बंडखोरीच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

सुलताना खान यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हल्ल्यानंतर सुलताना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झालेला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

“उद्धव ठाकरेंनी गोड बोलून, मनसेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला”

“बाळासाहेब ठाकरे हा ब्रॅण्ड आहे, अन् उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here