मुंबई : मुंबई महापालिकेने ‘बीएसई’ला दोन कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महापालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर निशाणा साधलाय.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला, तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना?, असं म्हणत वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला… तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???.. वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना, असं ट्विटआशिष शेलार यांनी केलं आहे.
टाटांच्या हाँटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने “बीएसई” वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…
तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???…वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 4, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन”
“चंद्रकांतदादांचं पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखं”
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; ‘या’ महिन्यात होणार 10 वी, 12 वीची परीक्षा- वर्षा गायकवाड
“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते”