मुंबई : अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या टीकेला उत्तर देताना “ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय!” असा इशारा दिला. अमृता फडणवीसांनी भाई जगतापांविरुद्ध वापरलेल्या भाषेवरुन सामाजीक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.
वाह अमृता फडणवीस वाह.. काय हा माज.. काय ही दंडेलीची भाषा… गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल…! शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल..!!! शुभेच्छा..” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
वाह.. @fadnavis_amruta वाह
काय हा माज.. काय ही दंडेलीची भाषा… गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल…! शिवाय मेकअप चा वेळ अन् खर्च ही वाचेल..!!! शुभेच्छा.. https://t.co/ZvRHJK3W71
— Andhare Sushama (@andharesushama) March 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”
“फडणवीस दिल्लीला बॉम्ब घेऊन आले, पण तो वात नसलेला लवंगी फटाका निघाला”