विश्व क्रिकेटला तुझ्या हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल माही; धोनीच्या निवृत्तीवर अमित शहांचं ट्विट

0
193

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महेंद्रसिंग धोनी पुढच्या काळातही भारतीय क्रिकेट बळकट करण्यासाठी योगदान देत राहील. त्याच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा. विश्व क्रिकेट हेलिकॉप्टर शॉट गमावेल, माही., असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अशा प्रकारे अमित शहा यांनी ट्विट करत धोनीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्वाच्या घडामोडी-

धोनीची निवृत्ती अचानक नव्हती, BCCI ला पत्र लिहून दिली होती कल्पना

या प्रवासात मी सुद्धा तुझ्यासोबत आहे; भावूक पोस्ट करत धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा

जगाने तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला; धोनीच्या निवृत्तीवर कोहलीचं भावूक ट्विट

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर सचिन तेंडूलकरचं ट्विट; म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here