एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, म्हणाले…

0
785

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट करुन एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे

एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल अशी आशा,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका, असं म्हणत राज ठाकरे यांनी पोस्टच्या शेवटी एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा देताना,

दरम्यान, राज यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारी पोस्ट केलीय.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मी एकनाथ संभाजी शिंदे ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतो की…; 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी घेतली शपथ

शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल

उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here