मनसेत पक्षप्रवेशाचं वारं; रक्षाबंधनाला असंख्य महिलांनी धरला मनसेचा झेंडा

0
691

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गोंदिया : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत इनकमिंग जोरात सुरू आहे.

काल रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर गोंदिया येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महिला प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंदिया जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील शंभरावर महिलांनी मनसेत प्रवेश केला.

हे ही वाचा : पात्रता नसेल म्हणून…; मंत्रीमंडळ विस्तारावरुन पंकजा मुंडेंची नाराजी पुन्हा उघड

दरम्यान, मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला असून या कार्यक्रमाला मनसे नेते हेमंत गडकरी, गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख राहुल बलवार आणि माजी जिल्हाध्यक्ष गोंदिया रितेश गर्ग उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आतापर्यंत मी शांत होतो, पण…; पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी, मंत्री संजय राठोड यांचा इशारा

…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

मुतायचे लय वांदे हायेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here