पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; यावर संजय राऊत म्हणाले….

0
174

पुणे : एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकारांनी पंकजा मुंडेंच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे जर पंकजा मुंडेंना पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील, असं संजय राऊतांनी उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

…तर काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं; पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट

मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

“कॅन्सरवर मात केलेल्या मुन्नाभाईचा न्यू लुक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here