आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काहीही झालं तरी, भाजपसोबत युती करणार नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी दिलं.
हे ही वाचा : भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीनिमित्त आघाडीसाठी प्रयत्न करणार आहे. पण आघाडी झाली नाही, तरीही भाजपासोबत युती करणार नाही, अशी स्पष्टोक्ती कालिदास देशमुख यांनी दिली. पूर्वेतील काटदरे सभागृहात बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, आता शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवायची आहे., असं देशमुख यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”
“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”