माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले?; एकनाथ खडसेंचा सवाल

0
164

मुंबई : माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.

आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान नावाचे पुस्तक लिहणार आहे, असं म्हणत माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशासाठी भेटले? असाही प्रश्न एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.

दरम्यान, तसंच मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असं म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटंच कापल्यामुळे भाजपाचे सरकार येवू शकले नाही, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

अपयशाचं खापर देवावर फोडणं हे कसलं हिंदुत्व?; संजय राऊतांचा अर्थमंत्र्यांना सवाल

खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही- आदेश बांदेकर

“एकनाथ खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं”

पुण्यातील लॉकडाऊन व्यापाऱ्यांच्या दबावामुळे हटवला- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here