राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही, त्यांचा तोल गेला असावा- रावसाहेब दानवे

0
188

मुंबई : काँग्रेस  नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट देण्यास निघाले होते. मात्र युपी पोलिसांनी त्यांना अडवत धक्काबुक्की करत अटक केली आहे. यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही. राहुल गांधी मॉबमधून जात असताना कदाचित त्यांचा तोल गेला असावा. येवढ्या मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला कोणीही धक्काबुक्की करु शकत नाही, असं रावसाहेब दानवेंनी म्हटंल आहे.

दरम्यान, अश्या मॉबमध्ये आम्हीही जातो पब्लिकचा रेटा असतो नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी असते त्यामुळे असं झालं असावं, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे या घटनेवर काही बोलणार की नाही?- रोहित पवार

उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज; महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे- यशोमती ठाकूर

“धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं छत्रपती संभाजीराजेंना पत्र”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here