मुंबई : देशाला आज लसीकरणाची गरज असून केंद्र सरकारकडून आरबीआयला मिळालेले अतिरिक्त 99 हजार कोटी वापरावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राला दिला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत रोहित पवारांवर टीका केली आहे.
कोण रे बाबा तू सल्ला देणारा.. या महाविकासआघाडी मध्ये सगळे नग भरले आहेत. संज्या राऊत WHOला सल्ले देतो आणि वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो. ह्या ठाकरे सरकारमध्ये नाक्यावरच्या रिकामटेकड्या सारखे सगळे नुसते सल्ले देत फिरतात., असं हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.
कोण रे बाबा तू सल्ला देणारा.. या महाविकासआघाडी मध्ये सगळे नग भरले आहेत. संज्या राऊत WHOला सल्ले देतो आणि वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो. ह्या ठाकरे सरकारमध्ये नाक्यावरच्या रिकामटेकड्या सारखे सगळे नुसते सल्ले देत फिरतात. https://t.co/hfA9aHHuT6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“…पर मुख्यमंत्री खाली हांथ गए और खाली हांथ आए”
कोरोना संकटात आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला
“मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान, तुम्ही खरंच बेस्ट CM आहात”
पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करा; अमृता फडणवीसांची सरकारकडे मागणी