संजय राऊतांवर टीका करताना, शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली, म्हणाले…

0
170

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकारच्या वतीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून संभाजीनगरचं राजकारण तापल्याचं पहायला मिळत आहे.

अशातच आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांवर टीका करताना पुन्हा शिरसाट यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं.

हे ही वाचा : खुर्चीसाठी आपण बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि तत्व विसरलात; शिंदे गटाचा हल्लाबोल

‘आम्ही सावरकरांचे साहित्य वाचलं नाही, सावरकर आत्मसात केलेले आहेत. सावरकरांचे साहित्य वाचणाऱ्यांना वाचलेलं बोलावं लागतं. संजय राऊत सारखा बडबबड कणाऱ्या मूर्ख माणसाला हेच उत्तर बरोबर आहे. संजय राऊत डोक्यावर पडलेला माणूस आहे. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. रेड्याचं दूध काढणारा हा माणूस आहे, अशा खालच्या शब्दात ,संजय शिरसाटांनी, राऊतांवर टीका केली आहे.

“महाविकास आघाडीच्या सभेआधीच ठाकरे गट-शिंदे गटाचे ‘हे’ नेते एकत्र, चर्चांना उधाण”

मार्क वूडपुढे दिल्लीचे लोटांगण; लखनाैचा दिल्लीवर 50 धावांनी दणदणीत विजय

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अवमान प्रकरणी, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना न्यायालयाचा मोठा दिलासा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here