“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”

0
227

मुंबई : ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रॅण्ड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असं ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत

मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव, मुख्यमंत्रिपदाचा मास्क काढून उत्तर देणार- उद्धव ठाकरे

“सरकार चालवता येत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here