मुंबई : कराची स्वीट्स या दुकानाचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी केली होती. या मागणीसाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन मालकांना निवेदनही दिलं. यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
भारतात चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणंघेणं नाही. त्याचप्रमाणे बांद्रातील कराची स्वीट्सचं पाकिस्तानशी कोणतंही नातं नाही. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? 70 वर्ष जुन्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी., असं म्हणत संजय निरूपम यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
भारत के चाइनीज़ होटलों का चीन से कोई लेना-देना नहीं है,वैसे ही बांद्रा के #कराँची_स्वीट्स का पाकिस्तान से कोई नाता नहीं।
यह सत्य #शिवसेना के बेवक़ूफ़ कार्यकर्ता कब समझेंगे ?
70 साल पुरानी दुकान का नाम बदलने की जो धमकी दी गई है,वो गलत है।मुख्यमंत्री तमाशा न देखें, उसकी रक्षा करें।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?- आशिष शेलार
2 कर्मचाऱ्यांना आधी कोरोनाची लागण; आता सलमान खानचा अहवाल आला समोर…
“भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या वडीलांचे निधन”
महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे पलटूराम सरकार; देवेंद्र फडणवीसांचा टोला