मुंबई : जगभरात आज जागतिक निद्रा दिन साजरा केला जातोय. याचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न जयंत पाटलांनी भाजपला केला.
शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे.
केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?#WorldSleepDay
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आम्हांला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ताेंडही पहायचं नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
“40 वर्ष भाजपची सेवा करतोय हे आमचं चुकलं का?; पुण्यात नगरसेवकाचं होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय
“राज्य सरकारकडून कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी, ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर- नारायण राणे