मराठा आरक्षण कधी लागू करणार? मंत्री शंभुराज देसाई यांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…

0
116

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा | मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची उद्या मोठी सभा पार पडणार आहे. मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. अशातच आता राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण”

मराठा समाजासाठी आरक्षण कधी लागू होईल? याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

“मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील आमची मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. त्यातून राज्यभरातील मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा झाली आहे. यामध्ये कायमस्वरूपाचे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार बांधील आहे आणि त्यानुसार आमचे प्रयत्न सुरू आहेत”, असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, अन्…”

दिवाळीत पवार कूटूंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

“मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here