“मत मागायला याल, तेंव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”

0
496

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. या पावसामुळे कोकणवासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केलं. यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

भास्कर जाधव आज त्या अगतिक महिलेवर जो हात उगारलात ना?, तोच हात जोडून पाच वर्षांनी मत मागायला याल. तेव्हा हीच कोकणी माणसं तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असं शालिनी ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र

“मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच; नितेश राणेंचा घणाघात

“महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here