मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी आज हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला परीवाराला भेट दिली.
एका वर्षात नेमकं काय बदललं? ना कडक कायदे झाले,ना सामाजिक जागृती झाली, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हिंगणघाट येथील निर्भया जळीतकांड दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय एका वर्षात नेमकं काय बदललं? ना कडक कायदे झाले,ना सामाजिक जागृती झाली आज पुन्हा हिंगणघाटला जात असताना हे प्रश्न मनात अस्वस्थता निर्माण करताहेत, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
हिंगणघाट येथील निर्भया जळीतकांड दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय
एका वर्षात नेमकं काय बदललं? ना कडक कायदे झाले,ना सामाजिक जागृती झाली
आज पुन्हा हिंगणघाटला जात असताना हे प्रश्न मनात अस्वस्थता निर्माण करताहेत @BJP4Maharashtra @bjp4mumbai @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 10, 2021
महत्वाच्या घडामोडी
…त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे- देवेंद्र फडणवीस
“कल्याण ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपची युती”
“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”
शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं आणि अमित शाह हे खरं बोलले- चंद्रकांत पाटील