सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन

0
149

मुंबई : बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता. त्यामुळे 11 ऑगस्टपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं.

महत्वाच्या घडामोडी-

…म्हणून निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

जर महाराष्ट्रातले मॉल्स उघडले जाऊ शकतात तर मग मंदिरं का नाही?; राज ठाकरेंचा सवाल

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी एकूण 5 जणांना कोरोनाची लागण

“आदित्य ठाकरे हे एक सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here