भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- धनंजय मुंडे

0
403

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. संपूर्ण पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुंडेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : “नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला”

आमच्या शक्तिपीठावर हल्ला करून काही तरी साध्य होईल, असे भाजपाच्या विचारधारेला वाटते. मात्र भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा हल्लाबोल मुंडेंनी यावेळी केला. ते बारामतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. त्यांना भेटल्यावर आम्हाला काम करण्यास ऊर्जा मिळते. तर साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते. भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मुंडेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी – 

रोहित-राहुलकडून स्काॅटलंडचा धुव्वा; भारताच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित

“…तर पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येणार?”

“नारायण राणेंसारख्या भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं; त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here