“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊ”

0
294

कोल्हापूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याचा मराठा भूषण पुरस्कार देऊन जाहीर सत्कार केला जाईल, अशी घोषणा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सचिन तोडकर यांनी केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आंदोलन केले. यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here