“आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही”

0
230

इंदापूर : आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो पण आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये व्यक्त केला.

ज्यांच्यासोबत होतो त्यांनी जनादेशाचा विश्वासघात केला. 70 टक्के जागा आम्ही जिंकूनही 40 टक्के मिळवणारे एकत्र येऊन मेरीटमध्ये आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. पण ही सत्ता फार काळ चालणार नाही, असंही  देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हर्षवर्धन पाटील आणि माझादेखील ॲक्सिडेंट झाला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही, फार काळ कोणी आपल्याला मागे ठेऊ शकत नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस व्यक्त केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महत्वाच्या घडामोडी –

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 8 विकेटनी पराभव

“शिवसेनेनं हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद घेतलंय”

नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली- विनायक राऊत

शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून- अमृता फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here