आम्हाला फक्त विदुषक हवाय; शरद पवारांचा राजनाथ सिंग यांना टोला

0
225

मुंबई : महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी  केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.

आमच्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत, विदुषकाची कल्नाही आहे. पण विदुषकाची मात्र कमतरता आहे, असं म्हणत शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील काही गावांना शरद पवार यांनी भेट देऊन नुकसानी पाहणी केली, यानंतर ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवावी लागेल; डॉ.अमोल कोल्हेंचा खास कानमंत्र”

भाजप नेते कोकण दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं- चंद्रकांत पाटील

“कोरोनाची लढाई कशी लढावी ते महाराष्ट्रानं कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाकडून शिकावं”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?; मुख्यमंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here