आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या- संजय राऊत

0
160

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार., असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीचे छापे”

“‘दि अंडरटेकर’ ची WWE मधून निवृत्ती”

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

3 महिन्यात ठाकरे सरकार पडेल, आपलं सरकार कसं येणार ते लवकरच सांगतो- रावसाहेब दानवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here