राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाचं वारं; रूपाली पाटील यांच्यानंतर ‘या’ नेत्यांनीही बांधले हाती घड्याळ

0
747

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी उपाध्यक्षा रुपाली पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच भाजप, एमआयएम, जनता दल या पक्षांतूनही काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र”

मालेगाव शहराध्यक्ष असिफ शेख यांच्या पुढाकाराने भाजपा, जनता दल, एमआयएम या पक्षांमधून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

दरम्यान, अब्दुल माजीद चमडेवाले, अन्सारी अकील, शर्जील अन्सारी, बिलाल बिल्डर, अन्सारी नईम अहमद, अन्सारी शोएब अहमद, सोहेल अख्तर, अबुझर अन्सारी, फरीद अहमद, दरगाही फन्वाद, दरगाही फहाद, अतुल सुर्यवंशी, मन्सूर अख्तर उस्मान गणी, रईस उस्मानी यांनी आज राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, मृत माणसांच्या नावांवर पैसे लुटले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार! बैलगाडा शर्यतीला परवानगी; सुप्रीम कोर्टाचा दिलासा

जयंत पाटलांवर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here