मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं. याच पार्श्वभूनीवर मुंबईचे कायदे व्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
एकीकडे राजकीय भेटीगाठी होत असतानाच दुसऱ्या बाजुला मुंबई पोलीस दलातले अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचत आहेत.
दरम्यान, एनआयएने ज्याप्रमाणे सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची कोंडी झालीय ती पहाता, ह्या घडामोडींना महत्व आहे.
महत्वाच्या घडामोडी –
एपीआय सचिन वाझेंच निलंबिन म्हणजे…; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार
“मोठी बातमी! सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली, उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलवलं”
माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी