Home महाराष्ट्र लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार

लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार

मुंबई : राज्याता कोरोनाग्रस्त रूग्णांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे तर काही ठिकाणी कर्फ्यू लावला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

लाॅकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय, लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये,असं मला वाटतं., असं रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली, उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलवलं”

माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“प्रसिद्ध चित्रकार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लक्ष्मण पै यांचं निधन”

“बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचं निधन”