“सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू”

0
169

नवी दिल्ली : फोर्ब्सच्या 100 खेळाडूंच्या यादीत 2020 या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहीर करण्यात आलेल्या या यादीत 2018 साली विराट 83 व्या स्थानावर होता. यानंतर 2019 साली विराटची या यादीत घसरण होऊन तो 100 व्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र नवीन वर्षात विराटने चांगली कमाई करत थेट 66 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

दरम्यान, क्रिकेट व्यतिरिक्त विराट अनेक ब्रँडच्या जाहीराती करतो. त्यामुळे वार्षिक कमाईच्या बाबतीत विराटने केलेली प्रगती ही वाखणण्याजोगी आहे.

महत्वाच्या घडामोडी 

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…

रूग्ण बरे होत आहेत हे दाखवण्याचा घाईत मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढतंय- देवेंद्र फडणवीस

मुंबई पोलिसांसाठी सलमान खानने केली ‘ही’ मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

“महाराष्ट्रात गेल्या 24 तासात विक्रमी डिस्चार्ज, ‘इतके’ कोरोना रुग्ण झाले बरे; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here