पुणे : मराठीतील जेष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकालाने निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते.
पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळाल्यावर मोघे नाट्य प्रशिक्षणाकडे वळले. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती वाऱ्यावरची वरात या नाटकापासून. बोरटाके गुरूजीचं पात्र त्यांनी असं काही वठवलं की, चिरंतन काळापर्यंत प्रेक्षकांच्या काळजात ते घर करून राहील.
मोघेंनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 60 हून अधिक नाटकांत तर 50 पेक्षा जास्त चित्रपटात आपल्या अभिनयाची झाप सोडली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी”
“स्लिप मास्टर रहाणे! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता अजिंक्यचा भन्नाट झेल”
मुंडे, शेख, राठोड अगदी निरागस आहेत आणि…; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराची टीका
सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका- धनंजय महाडिक