“वसंत मोरे पुन्हा नाराज?; मनसेचे सर्व नेते पहिल्या रांगेत, अन् मोरे शेवटच्या रांगेत, राज ठाकरेंच्या डोळ्यांसमोर घडली घटना”

0
428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

अशातच पुण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

हे ही वाचा : “मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शरद पवारांनी केला एकाच गाडीतून एकत्र प्रवास, राजकीय चर्चांना उधाण”

दरम्यान, या कार्यक्रमात वसंत मोरे वगळता सर्व प्रमुख नेते हे पहिल्या रांगेत बसले होते. मात्र राज ठाकरेंचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या वसंत मोरे यांना मात्र एक तास उभ रहावं लागले. कार्यक्रम संपेपर्यंत त्यांना जागा न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मोरे यांना पक्षातून डावलले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“नाराजींच्या चर्चानंतर आता स्वत: वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीस, पुण्यातील निवासस्थानी मोरे-ठाकरेंमध्ये खलबतं, चर्चांना उधाण”

…जर मंत्रीमंडळ विस्तार होणार नसेल, तर…; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

मोठी बातमी! आमदार योगेश कदम यांचा अपघात, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here