उर्मिला मातोंडकर देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे; कंगणाची उर्मिलावर खालच्या दर्जाची टीका

0
152

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली, यावरुन उर्मिला मातोंडकरने कंगणा रणाैतवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत कंगणाने अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली आहे.

माझ्या संघर्षांची थट्टा करणं आणि मी तिकीटासाठी भाजपला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा आधारावर माझ्यावर हल्ला करणे. खरंतर मला तिकीट मिळणं फारसं कठीण नाही, असं म्हणत उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, असा घणाघात कंगणाने केला आहे. टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

दरम्यान, मला माहित आहे की, ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते?, सॉफ्ट पॉर्नसाठी ना?, असं कंगणाने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली?; संभाजी राजेंचा ठाकरे सरकारला सवाल

80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here