“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात”

0
398

ठाणे : नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे.

गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झाल्याचं समजत आहे. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पुण्यात मनसेचं खळखट्याक; कोंढव्यातील ॲमेझॉनचं ऑफिस फोडलं”

“BREAKING NEWS! अभिनेता रजनीकांत रूग्णालयात दाखल”

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण

नाईट कर्फ्युवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here