नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकाडाऊन घोषित करण्यात आलं आहे. तसेच कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने 27 जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रद्द झालेली ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ऑक्टोंबरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे राहिला तर त्यावेळीही परीक्षेबाबत काही वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो., असंही सांगण्यात आलं आहे.
Union Public Service Commission postpones the Civil Services (Preliminary) Examination 2021 to 10th October 2021
The examination was scheduled to be held on 27th June pic.twitter.com/h8v9k8zieo
— ANI (@ANI) May 13, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लाॅकडाऊन वाढवलं पण कष्टकऱ्यांनी जगायचं कसं, त्यांच्यासाठी सरकार काय करणार?- प्रवीण दरेकर
टीका झाली नसती तर अजित पवारांनी 6 कोटी वापरले असते; निलेश राणेंचा हल्लाबोल
“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”
म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ