“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”

0
1013

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

काल मला अशक्तपणा वाटत होता. त्यामुळे मी माझ्या डॉक्टरला याबाबत सांगितले. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली असता, मला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या मी सर्वांच्या आशीर्वादाने ठीक आहे. मी सध्या विलगीकरण केले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असं नितीन गडकरी यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी

“कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”

“माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनावर मात”

……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here