उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे मोघलांची आवलाद; भाजपचा हल्लाबोल

0
757

मुंबई :  उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरुन भाजपने राऊतांवर सडकून टिका केली आहे.

उदयनराजेंकडून छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागणारे जेम्स लेन आणि मोघलांची आवलाद असावेत, असं म्हणत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शिवरायांच्या वंशजाबाबत केलेल्या वक्तव्या विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चेने संजय राऊत यांनी उदयनराजेंची माफी मागावी, असा इशारा दिला आहे. नाहीतर मराठा क्रांती मोर्चा संजय राऊत यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, संगमनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर भाजपा शिवरायांच्या वंशजांची माफी मागेल काय? संजय राऊतांचा भाजपला सवाल

मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच म्हणालो नाही- शरद पवार

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे; संजय राऊतांच वादग्रस्त वक्तव्य

“उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत सरळ शब्दात उद्धवची आणि संज्याची औकात काढल्याबद्दल त्यांच अभिनंदन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here