मुंबई : महाराष्टातलं लॉकडाउनला हे कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. केवळ नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची बंधने कठीण करावी लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
कोरोनाचे युद्ध आपण जिंकणारच असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. कोणत्याही संकटात आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.
महत्वाच्या घडामोडी-
पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय भाजपाच दुकानंच चालत नाहीत- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्रातील लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ
औरंगाबादेत शिवीगाळ करत युवकांनी केली पोलीसांना मारहाण; पाहा व्हिडीओ