आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनीवारी सभा घेत भाजपावर टीका केली होती. त्यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचं परवाचं भाषण बोगस होतं. पाकिस्तानशी लढाई झाली आणि यांना बघायला सांगितलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतो म्हणतील. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करु नये. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध होते. पण, उद्धव ठाकरेंनी काही बोलायचं ठेवलं नाही, असं राणे यांनी म्हटलं.
हे ही वाचा : प्राजक्ता माळीचा एवढा बोल्ड अवतार पाहून तुम्हीही व्हाल हैराण; पहा व्हिडिओ
बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या 8 महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान आहे, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत जाहीर प्रवेश
केतकी चितळेला शिवीगाळ करणाऱ्यांवर आणि धमक्या देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ
“फडणवीसांच्या कालच्या सभेनंतर आता संजय राऊतांचा इशारा; म्हणाले, अपघात अटळ आहे”