उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
710

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंचं बळ आणखी वाढलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजयराव साळवे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनमध्ये साळवे व त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : शिंदे गटात गेलेल्या ‘या’ नेत्याची शिवसेनेने केली कोंडी, ‘या’ पदावरुन केली हकालपट्टी…

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील यावेळी शिवसेनेत दाखल झाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे गटात गेलेल्या ‘या’ नेत्याची शिवसेनेने केली कोंडी, ‘या’ पदावरुन केली हकालपट्टी…

निजामशहा, आदिलशहा जसं स्वराज्यावर चालून आले होते, तसं अमित शहा मुंबईवर चालून आलेत, पण त्यांना माहीत नाही की…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here